का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही
तूच माझा मी तुझी हे सांगताना साजणाने मोडला संसार आहे तूच माझा मी तुझी हे सांगताना साजणाने मोडला संसार आहे
काजळा ने काय सांगावे कशाने . साजणे स्वप्नात रंगावे कशाने. काजळा ने काय सांगावे कशाने . साजणे स्वप्नात रंगावे कशाने.
आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची. आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची.
ग्रीष्मात वसंताची चाहूल मला लागे घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी ग्रीष्मात वसंताची चाहूल मला लागे घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना